Dictionaries | References

आधीं वाचा जाते, मग जीव जातो

   
Script: Devanagari

आधीं वाचा जाते, मग जीव जातो     

मनुष्य मरणोन्मुख झाला म्हणजे प्रथम त्याची सर्व गात्रे शक्तिहीन होतात त्याची वाचा बसते व नंतर त्याचा प्राण जातो. त्याचप्रमाणें मनुष्याचा नाश व्हावयाचा असला म्हणजे त्याची विचारशक्ति वगैरे सर्व मानसिक व शारीरिक शक्ति जणूं काय गलित होऊन अकार्यक्षम होतात व त्याला चांगली बुद्धि सुचेनाशी होते किंवा त्याची प्रतिकाराची शक्ति क्षीण होते
त्यास बोलणेहि सुचत नाही व तो स्वतःच जणूं काही नाशाकडे चालून जातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP