Dictionaries | References आ आधीं महार, मग सृष्टि होणार Script: Devanagari Meaning Related Words आधीं महार, मग सृष्टि होणार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व गांवाची वसती होण्यापूर्वी प्रथम महार वस्ती असते. महाराष्ट्रात महार हे अत्यंत प्राचीन कालापासून वसती करून राहिलेले लोक होत व त्यानंतर इतर जातीची म्हणजे आर्य वगैरे लोकांची वसती झाली. या गोष्टीस अनुलक्षून ही म्हण योजलेली आढळते. महारासच गांवाच्या सर्व हद्दी ठाऊक असतात व त्याला काही विशिष्ट हक्क असतात. या गोष्टीवरूनहि हीच गोष्ट सिद्ध होते. तसेच ‘गांव तेथे महारवाडा’ या म्हणतिंतहि वरील म्हणीचाच अनुवाद दिसतो. तु०-आधी तेली० Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP