Dictionaries | References

आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।

   
Script: Devanagari

आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।

   कष्‍टानंतरच त्‍याचे फळ मिळत असते. कष्‍ट नाहीत तर फळ नाही. श्रमाचे महत्त्व यांत दाखविले आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP