Dictionaries | References

रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें

   
Script: Devanagari

रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें

   जें न देखे रवि, तें देखे कवि. कवि पहा. संसारातल्या ज्या घटना सामान्य माणसाला सामान्य वाटतात, त्याच कलावंत लेखक आपल्या दृष्टीनें पाहून सांगूं लागला कीं, वाचकाचें चित्त वेधून घेतात. -ना. सी. फडके, मनोहरची आकाशवाणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP