Dictionaries | References

जें झालेंची नाहीं, तयाची वार्ता पुससि काई।।

   
Script: Devanagari

जें झालेंची नाहीं, तयाची वार्ता पुससि काई।।

   जी गोष्‍ट कधी घडली नाही, तिची हकीकत विचारण्यात अर्थ काय? ‘‘जे झालेची नाही, तयाची वार्ता लोकशक्तिकार खुशाल दडपूं देऊं शकतात.’’ ‘-केसरी १४-१०-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP