Dictionaries | References

तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती

   
Script: Devanagari

तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती     

तेहतीस कोटी देवांच्याकडून जें होऊं शकत नाहीं तें बत्तीस दातांनीं म्हणजे तोंडानें होतें. इतका बोलण्याचा मोठा परिणाम होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP