Dictionaries | References

दूरकालाची दृष्टि, लोकक्षोम उत्पन्न करिती

   
Script: Devanagari

दूरकालाची दृष्टि, लोकक्षोम उत्पन्न करिती     

फार दूरवर विचार करुन एखादी गोष्ट करावयाची म्हटलें म्हणजे ज्यास लवकर फल मिळावें अशी इच्छा असते त्यास राग येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP