Dictionaries | References आ आपणासारिखे करिती तात्काळ Script: Devanagari Meaning Related Words आपणासारिखे करिती तात्काळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 संत जे असतात ते आपल्याप्रमाणे दुसर्याला, त्यांच्या सहवासात येणार्याला साधुवृत्तीचे नीतिमान, व सात्त्विक करतात-असा मूळ अर्थपण व्याजोक्तीनें हे वचन वापरतात. दुर्जन, व्यसनी लोक दुसर्यांस लवकरच आपल्याप्रमाणें वाईट बनवीत असतात. -तुगा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP