Dictionaries | References

अखंड पक्कान्नें, रवंठ करिती पोळाप्रमाणें

   
Script: Devanagari

अखंड पक्कान्नें, रवंठ करिती पोळाप्रमाणें     

एखाद्या मनुष्यास नेहमीं चांगलें चमचमीत व यथेच्छ स्वावयास असून कोणतेंहि काम करावयाचें नसतें व केवळ आळसांत तो वेळ घालवीत असतो, अशाबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP