Dictionaries | References

अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते

   
Script: Devanagari

अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते     

अखंड सुवासिनी म्हणजे वेश्या ही गांवांत घरोघरीं व्यभिचार करते. हिचें आचरण स्वैर असल्यामुळें कोणत्याहि घरीं प्रवेश करण्यास तिला दिक्कत वाटत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP