Dictionaries | References उ उंबरा Script: Devanagari See also: उमरट , उमरठ , उमरठा , उमरा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उंबरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | To enter house of. उंबऱ्याची साल काढणें or उंबऱ्याला माती राहूं न देणें To wear away one's threshold by constant visiting. वरचा उं0 The upper cross piece, the lintel. खालचा उं0 The under cross piece. उं0 is of the outer चौकट or frame, as लतखोरा is of the inner. Rate this meaning Thank you! 👍 उंबरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The under, and sometimes the upper, cross piece of a door-frame.उंबऱ्याची साल काढणें wear away one's threshold by constant visiting. Rate this meaning Thank you! 👍 उंबरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : उंबरठा Rate this meaning Thank you! 👍 उंबरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. दाराच्या चौकटीचें खालचें लांकूड . ( ल . ) घर ; वस्ती . या गांवांत शंभर उंबरा आहे . या शहरांत लाख उंबरा आहे . [ सं . उंबर = दाराच्या चौकटीचें वरचें लांकूड ; उम्बरोगृहदेहलि : - हेमचंद्र प्रा . उंबर ; दे . उम्मर ]०उंबरपट्टी स्त्री. घरपट्टी . - ख ३९४ .०चढणें घरांत जाणें ; उंबरठा चढणें पहा . र्याची साल काढणें , माती राहूं न देणें , उंबरा झिजविणें एखाद्याचा घरीं एकसारख्या येरेझारा घालणें , वरचेवर जाणें . वरचा उंबरा पु . दाराच्या चौकटीची वरची बाजू . खालचा उंबरा पु . दाराच्या चौकटीची खालची बाजू . दरवाजाच्या बाहेरच्या चौकटीच्या लांकडास उंबरा म्हणतात व आंतील चौकटीच्या लांकडास लतकोरा म्हणतात . Related Words उंबरा उंबरा चढणें येरे उंबरा, पडरे तोंडा अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते ज्याचा खावा ठोंबरा, त्याचा राखावा उंबरा आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) landing sill sill ratio astanah उंबरवट उमरठा खेटे उबली उभला उभलें इटाळें उंबर्याची साल काढणें, उंबर्याला माती राहूं न देणें धरागें घेणें धरागें धरणे door sill उमरा उमरठ उंबरठा चढणें लतखोरा उंबत्रा sill ढेलेज उंबरठा उंबरडा जनाब चिखलवट देवडी देवढी उंबरघाट ढेलच ढेलज आश threshold आडें शिला धरणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP