Dictionaries | References

उंबरडा

   
Script: Devanagari
See also:  उंबरठा

उंबरडा

  पु. 
   घराच्या पुढच्या दाराच्या चौकटीचें खालचें लांकूड ; उंबरा .
   उंबर्‍याच्या आसपासचा प्रदेश .
   ( व्यापक ) घर . [ सं . उंबर + स्था ]
०चढणें   शिरणें ; प्रवेश करणें . चांगला सुतार सुद्धां ... शाळेचा उंबरठा न चढतां वीस पंचवीस रुपये सहज मिळवितो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP