Dictionaries | References

देवढी

Script: Devanagari
See also:  देवडी

देवढी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also the threshold.

देवढी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A vestibule or porch; also a raised terrace in front of the door.

देवढी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : देवडी

देवढी     

 स्त्री. १ दाराजवळची ओटी ; शिपाई , नोकरचाकर इ० बसण्याजोगी जागा . २ उंबरा . ३ ( ल . ) चौकी ; पहारा देवढीबराबर सराफखाना । - ऐपो २१५ . [ देहली ]
 स्त्री. १ दाराजवळची ओटी ; शिपाई , नोकरचाकर इ० बसण्याजोगी जागा . २ उंबरा . ३ ( ल . ) चौकी ; पहारा देवढीबराबर सराफखाना । - ऐपो २१५ . [ देहली ]
वि.  १ अधिक . - हंको २ दिडपट . अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देतां न धाइजे । - ज्ञा १८ . ५९९ .
वि.  १ अधिक . - हंको २ दिडपट . अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देतां न धाइजे । - ज्ञा १८ . ५९९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP