Dictionaries | References स सराफ Script: Devanagari Meaning Related Words सराफ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सराफ़, सराफ़ सराफ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun भांगराचो, रुप्याचो वेवसाय करपी व्यक्ती Ex. मणिकलाल ह्या शारांतले फामाद सराफ ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शेटWordnet:asmসোণাৰি bdसना रुफानि फालांगिरि benসারাফ gujસરાફ hinसराफ़ kanಅಕ್ಕಸಾಲಿಗ kasسَراف malസ്വര്ണ്ണ (വെള്ളി)വ്യാപാരി marसराफ mniꯁꯅꯥ꯭ꯂꯜꯂꯣꯟꯕ nepसराफी oriଜହୁରୀ sanसुवर्णकारः tamதங்க வெள்ளிவியாபாரி urdصراف सराफ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A shroff or money-changer. 2 fig. A term for a miserly fellow. सराफ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A shroff, money-changer. Fig. A miserly fellow. सराफ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सोन्याचांदीचा व्यवहार करणारा Ex. पेठे हे मुंबईतील प्रसिद्ध सराफ आहेत ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসোণাৰি bdसना रुफानि फालांगिरि benসারাফ gujસરાફ hinसराफ़ kanಅಕ್ಕಸಾಲಿಗ kasسَراف kokसराफ malസ്വര്ണ്ണ (വെള്ളി)വ്യാപാരി mniꯁꯅꯥ꯭ꯂꯜꯂꯣꯟꯕ nepसराफी oriଜହୁରୀ sanसुवर्णकारः tamதங்க வெள்ளிவியாபாரி urdصراف सराफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पैशाची देवघेव , हुंडीचा व्यवहार , व्याजबटटा , सोने - चांदीचा वगैरे व्यवहार करणारा ; पेढीवाला ; सावकार . चाटी आणि सराफ सोनार । तेली तांबोळी आणि कासार । - जै १० . ४० . २ ( ल . ) कृपण ; कंजूष . [ अर . सर्राफ ]०सराफकटटा सराफकाटा सराफा - पु . सराफांच्या दुकानांची रांग ; सराफगल्ली ; सराफी ; सराफ बसण्याची जागा .०खाना पु. सराफकटटा ; सराफाचे दुकान . देवढी बराबर सराफखाना । - ऐपो २१५ . सराफडा - पु . ( निंदेने ) सराफास उद्देशून निर्भर्त्सनापूर्वक योजावयाचा शब्द .०हटटा पु. सराफ बाजार ; सराफांच्या दुकानांची रांग . सराफई , सराफी - स्त्री . १ सराफाचा धंदा ; सराफाचे काम ; सराफाचे कसब . ही वारेवेळची सराफाइला दिली । - ऐपो ३७१ . २ कंजूषपणा ; काटकसर . प्रांतिक सरकारानें खात्यांत चांगली सराफी चालविली आहे . - टिले १ . १ . ५२४ . यांत सराफी करूं नये . - रा ६ . ५०९ . - वि . सराफासंबंधी ; सराफाच्या कामासंबंधी . सराफ बाजारांत कांही सांकेतिक शब्द प्रचारांत असतात तेः --- रायडा = पैसा ; समान रायडा = दोन पैसे ; एकवई रायडा = तीन पैसे ; रामदास - १ आणा ; मानाजी = १ रुपया ; समानी = २ रुपई ; एकवई = ३ रुपये ; ऐरण = ४ रुपये ; मुळु = ५ रुपये ; चेटटी = ६ रुपये ; पवित्रु = ७ रुपये ; ठाळ = ८ रुपये ; बन = ९ रुपये ; अवतार = १० रुपये ; घागर = ११ रुपये ; बाबरु = १२ रुपये ; टिपरु = १३ रुपये ; चोपडु = १४ रुपये ; तळी = १५ रुपये . सराफी कावा - पु . १ सराफी धंद्यांतील कसब , कौशल्य , हुषारी . २ कंजूषपणा ; काटकसर . सराफ नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : सराफी Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP