Dictionaries | References

चक्क

   
Script: Devanagari

चक्क     

चक्क n.  एक ऋत्विज । जनमेजय के सर्पसत्र में, यह उन्नेतृ नामक ऋत्त्विज का काम करता था । इसके साथ पिशांग का उल्लेख प्राप्त है [पं.ब्रा.२५.१५.३]

चक्क     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cakka a Bright-shining. A word particularly of shroffs, and applied by them, and after them by others, first to silver and gold, and then to trinkets, implements, clothes, house, and every thing, in the sense of Bright, splendid, spruce, trim, fine, clean, good. 2 a & ad Lost in admiration or wonder.
cakka n A flash. Ex. प्रथम चक्क झालें एकदां मग कडकडून वीज पडली.

चक्क     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bright-shining. चक्क
  A flash.

चक्क     

वि.  झकास , नीटनेटका , लखलखीत , लख्ख , स्वच्छ ;
वि.  धडधडीत , स्पष्टपणे ;
वि.  पुरेपूर , पूर्णपणे .

चक्क     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  अपेक्षा नसतानाही खरोखर घडत आहे असा   Ex. तो चक्क माझ्याकडे पाहून हसला.

चक्क     

 न. १ डोळे दिपायाजोगें आकस्मिक तेज ; लख्खकन प्रकाश . ( क्रि० होणें ). प्रथम चक्क झालें एकदां मग कडकडून वीज पडली . २ आकस्मिक येणारा नवा विचार . विचार करतां करतां त्यास एकदम चक्क झालें . - सूर्योदय ८४ . - वि . १ सतेज ; प्रकाशमान ; लकाकणारा ; चकचकणारा ( सराफ लोक हा शब्द सोनें , रुपें , यांस प्रथम वापरीत , नंतर इतरांकडून तो पुढील अर्थी वस्त्रें , भूषणें , घर इत्यादींस लावण्यांत येऊं लागला ) लखलखीत ; नीटनेटका ; ठाकठीक ; सुरेख ; स्वच्छ ; चांगला ; झकास . त्यानें आपलें घर चक्क करून ठेविलें आहे . - वि . क्रिवि . आश्चर्यांत बुडालेला ; चकित त्याजवर जडलेल्या खडयाचें पाणी पाहून तो चक्कच झाला . - विवि १० . ५ ते ७ . १२६ . - क्रिवि . १ स्पष्टपणें ; डोळयासमोर ; धडधडीत . ती आपल्या प्रियकराला चक्क सांगते . - नाकु ३ . ४६ . २ पूर्णपणें पुरेपूर . आतां चक्क उजाडलें . मापटयाच्या भातांत दोघेजण चक्क जेवतील . [ सं . चक ; म . चकचक ]
०कर   करकन करदिशीं चक्कन चक्कर - क्रिवि . चक्क होऊन ; डोळे दिपून जाण्याजोगा ; एकदम प्रकाश पडून ; झळाळून . आणि एकाएकीं चक्कन उजेड पडून मोठा गडगडाट होतो . - मराठी ६ वें पुस्तक . ( आवृ . २ ) पृ . ३६ . [ चक्क + कर प्रत्यय ]

चक्क     

चक्‍क माल चांदवडी, नगद माल हलवाई
चक्‍क चांदवडी रुपया मोजला म्‍हणजे हलवाई ताबडतोब माल देतो
रोकठोक व्यवहार
ताबडतोब निकाल होणारे काम.

चक्क     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चक्क   v.l. for चक.

चक्क     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चक्क   r. 10th cl. (चक्कयति) to give or inflict pain.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP