Dictionaries | References

ओसाड गांवीं गाढवी सुवासिनी

   
Script: Devanagari

ओसाड गांवीं गाढवी सुवासिनी     

ज्या गावांत मनुष्यवस्तीच नाही त्या गांवात सुवासिनी तरी मनुष्य जातीची कोठून मिळणार. तेथे सर्वत्र गाढवांचाच सुकाळ असायवयाचा. तेव्हां सुवासिनी सुद्धां गाढवीच असणार. कदाचित् ही म्हण, गांवढ्या गांवात गांवढी सवाशीण (पहा.) या म्हणीचा अपभ्रंश होऊन बनली असावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP