Dictionaries | References

ओसाड

   
Script: Devanagari

ओसाड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ōsāḍa a desolate, depopulated, forsaken by its inhabitants. Pr. ओ0 गांवीं गाढवी सवाष्णी.

ओसाड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Deso ate, depopulated, forsaken by its inhabitants.

ओसाड

ओसाड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन   Ex. खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : निर्जन, उजाड, उजाड

ओसाड

  स्त्री. ( गो .) सुकतीच्या वेळीं नदीचें पाणी जोरानें उसळतें ती पाण्याची स्थिति .
 वि.  उजाड ; निर्जन ; माणसांनी सोडलेलें ; मनुष्य वस्ती नसलेलीं वाईट . म्ह० ओसाडगांवीं गाढवी सवाष्णी . ' एकाद्या ओसाड अरण्यांत जाऊन पडल्यास आपली काय दशा होइल ...' - टि ४१४८ . ( सं . उत्सद् ; प्रा . ओस्साड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP