Dictionaries | References

इजारत

   
Script: Devanagari
See also:  इजारा

इजारत     

 स्त्री. पु .
खंड ; मक्तेगिरी ; विशिष्ट करार ; भाडेपट्टा ; चढलावणी ( एखादें खेडें किंवा ओसाड जमीन ३० - ४० वर्षांत वसाहत करण्याच्या किंवा लागवडीस आणण्याच्या करारानें देणें ); धारा . शेरीफाकडे शायरचा इजारा असे , आणि त्यास दरवर्षी त्याजबद्दल ठराविक रक्कम सरकारांत भरावी लागत असे . - इंम ५४ .
( ल . ) जबाबदारी . सर्व इजारत मन्सब्याची तुझ्यावर आहे . - चित्रगुप्त ९२ . [ अर . इजारह - इजारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP