Dictionaries | References

जंगलमें मंगल

   
Script: Devanagari

जंगलमें मंगल     

जेथे ओसाड अरण्य असेल तेथे सर्व सोयींनी युक्त अशी घरादारादि व्यवस्‍था केल्‍यास म्‍हणतात. अगदी निकृष्‍ट परिस्‍थितीतहि फार सुंदर व आल्‍हादायक अशी व्यवस्‍था करणे.
दुःखांत सुख. ‘जंगलमें मंगल कर्त हाय।’ -दावि ७.२.३४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP