Dictionaries | References

उजाड गांवीं वड (वट) वृक्ष

   
Script: Devanagari

उजाड गांवीं वड (वट) वृक्ष     

१. एखाद्या ओसाड गांवात ज्याप्रमाणे एखादा वट वृक्ष असला म्हणजे तो खूप वाढतो व सर्व जागा व्यापून टाकतो. त्याप्रमाणें ज्याला कोणी आडकाठी करावयास नाही अशा स्वैरवर्तनी मनुष्यास म्हणतात. २. ‘गांवढ्या गांवात गाढवी सवाशीण’ याप्रमाणेंहि उपयोग करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP