Dictionaries | References

गांवढ्या गांवांत गाढवी सवाशीण

   
Script: Devanagari

गांवढ्या गांवांत गाढवी सवाशीण     

[ गाढवी हा ‘गांवढी’ चा व्यत्‍यास दिसतो. तेव्हां ‘गांवढ्या गांवात गांवढी सवाशीण’ असा पाठ बरोबर होईल.] खेडेगांवात चांगली सवाष्‍ण कशी मिळणार? ती अडाणी, गाढवी किंवा ‘गांवढीच’ मिळणार. तेथे तिलाच महत्त्व आहे. हलक्‍या समाजात हलक्‍या माणसासच पुढारीपणा आपोआप मिळत असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP