Dictionaries | References ग गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार Script: Devanagari Meaning Related Words गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याला स्वतःच्या गावात पत नाही, त्याला दुसर्या गांवात कोण किंमत देणार? एखाद्या मनुष्यास स्वतःच्या गांवी बिलकूल पत नसतेपण इतर गांवी तो नांवलौकिक मिळविण्याचा प्रयत्न करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP