Dictionaries | References

मिळवायचें सोपें, पण जिरवायचें कठीण

   
Script: Devanagari
See also:  मिळवायचें सोपें, सांभाळावयाचें कठीण

मिळवायचें सोपें, पण जिरवायचें कठीण     

एखादी वस्तु मिळवणें सोपें असतें पण राखणें त्या मानानें फार कठीण असतें.
चोरी करणें सोपें पण छपविणें फारच अवघड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP