Dictionaries | References प पण पंचू न देणें Script: Devanagari Meaning Related Words पण पंचू न देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रतिपक्षाला पणाला लावलेली वस्तु निर्वेधपणें घेऊं न देणेंपण एकदाचा त्यानें जिंकला असला तरी नंतरहि त्याला एकसारखा त्रास देत राहणें, चैन पडूं न देणें असा अर्थ. ‘तुम्ही त्याचें घर गहाणांत घेतलें खरें, पण तुम्हांला तो पण पचूं नाहीं देणार.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP