Dictionaries | References

छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची

   
Script: Devanagari

छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची

   [कुंची=किल्‍ली] मोठमोठ्‌या उलाढाली, व्यापार करणारा असून नफा काही नाही, पण मोठमोठ्‌या गोष्‍टी, विचार पाहून घ्‍यावेत. (गु.) छपन्न वखारी, ने भारो कुंची हाथमां न मले पण नजर उंची. not failure but low aim is crime.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP