Dictionaries | References

नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर

   
Script: Devanagari

नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर     

एकीकडे तोंडावर मोठा बुरखा घेऊन लज्जेचें व विनयाचें प्रदर्शन करावयाचें व एकीकडे रस्त्यानें कोण जात येत आहे त्याकडे दूर वेशीपर्यंत नजर द्यावयाची. वर दिखाऊ नम्रता धारण करुन, आंतून स्वैर आचरण ठेवावयाचें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP