Dictionaries | References अ अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अगदीं अल्पशा वस्तूनें मोठें कार्य झाल्याची वृथा प्रौढी मारणें लहानशी गोष्ट खूब फुगवून सांगणें. आचरटपणाची अतिशयोक्ति. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP