Dictionaries | References

शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल

   
Script: Devanagari

शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल     

एकदां मनुष्याच्या शक्ति क्षीण झाल्या व त्याचें शरीर त्याच्या ताब्यांत राहात नाहींसें झालें म्हणजे तो कुचकामाचा होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP