Dictionaries | References क कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला Script: Devanagari Meaning Related Words कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धड कथाहि ऐकावयाची नाही, मधून मधून डुलक्या घ्यावयाच्या व धड घरी जाऊन झोपहि घ्यावयाची नाही. अर्धवट कृति करणारा मनुष्य. धड ना इकडे ना तिकडे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP