Dictionaries | References

उधार घेणें व नीट तोल म्हणणें

   
Script: Devanagari

उधार घेणें व नीट तोल म्हणणें     

वाण्याकडून रोख माल घेतला तरच तो बरोबर माल देतो. माल उधार द्यावयाचा असला म्हणजे तो भावांत थोडीफार कसर करतोच व उधार मागणारानें तोल बरोबर मागणें हे त्याला पटत नाही व संकोचामुळे तो मागतहि नाही व वाणीहि कधी बरोबर देत नाही. तेव्हां अशा वेळी बरोबर तोल मिळणें अशक्य असते. तु०- उधारीचे पोते सवाहात रिते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP