Dictionaries | References

लक्ष्यांत घेणें

   
Script: Devanagari

लक्ष्यांत घेणें     

नीट मनांत वागविणें.
आपल्या बाजूस वळविणें. " वरकडही भागानगरीं अमीन मनसबदार होते. यांची जशी योग्यता, जसा आदर करावा, तशा रीतीनें त्यांचे घरीं जाणें व त्यांस आणणें असें केलें आणि सर्व आपले लक्ष्यांत घेतलें." -श्रीशिवछत्रपति ० चरित्र १३६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP