Dictionaries | References व विकत घेणें Script: Devanagari Meaning Related Words विकत घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खरेदी करणेंमोलानें घेणें( ल.) प्रेमानें किंवा उपकारानें एखाद्यास गुलाम करणें. ‘ राम म्हणे साधो त्वां वांचविलें घेतलें विकत मातें ! ’ भोवन ११-१३०.( एखादा अनर्थ ) मुद्दाम आपणांवर ओढून आणणें. ‘ सावध रे कां घेसी मंदा खळनायका विकत मरण। ’ -मोविराट ११.१३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP