Dictionaries | References

पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा

   
Script: Devanagari

पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा

   जवळचें द्रव्य खर्चून भलतेंच लचांड अंगावर घेऊं नये. विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करण्यांत काय फायदा?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP