Dictionaries | References

पैसा गेला पण जोडा चांगला मिळाला

   
Script: Devanagari

पैसा गेला पण जोडा चांगला मिळाला

   (जोडा=जोडीदार) लग्न घडवून आणण्यांत पैसा पुष्कळ खर्च झाला हें खरें
   पण समाधानाची गोष्ट इतकीच कीं जोडीदार मनाजोगा मिळाला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP