Dictionaries | References प पैसा दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा Script: Devanagari Meaning Related Words पैसा दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ब्राह्मणाला एक पैसा देऊं करुन लक्ष प्रदक्षिणा घालण्यास सांगितलें तर तो चुकारपणा करणारच. तेव्हां थोडया मोलांत पुष्कळ काम करुन घेण्याची अपेक्षा ठेवूं नये.जशी मजुरी तसें काम. मजुरी, वेतन थोडें असेल तर कामहि थोडेंच अशी स्थिति. तु०जशी देणावळ तशी धुणावळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP