Dictionaries | References

हुंडा

   
Script: Devanagari

हुंडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
after the application to it of blue stone and some खार. Hence हुंडाचपका as a comprehensive or general term for such operations. v दे, लाव.
huṇḍā a Of which the horns are wanting, or crumpled, or turned back;--a horned beast. Hence हुंडा बैल A blockhead or numskull. हुंड्या कपाळाचा Of a compressed or narrow forehead.

हुंडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Money given at marriages by the father of the bride to the bridegroom. An ear of some grain. A kind of bamboos. A monopoly. Assessment in gross.
  Of crumpled horns-a beast.

हुंडा     

ना.  दहेज , वरदक्षिणा ,

हुंडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वधुपक्षाने वरपक्षास लग्नात द्यावयाची रोख रक्कम   Ex. हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benযৌতুক
gujદહેજ
hinदहेज़
kanವರದಕ್ಷಿಣೆ
kasداج
kokदोत
malസ്ത്രീധനം
oriଯୌତୁକ
panਦਾਜ਼
sanविवाह दक्षिणा
tamவரதட்சனை
telవరకట్నం
urdجہیز , دہیج , دہیز

हुंडा     

वि.  भुंडा ; बिन शिंगाचा ; शिंगे खाली , मागे वळलेली , वांकलेली आहेत असा ( पशु ).
 पु. १ वरदक्षणा ; वधूपक्षाने वरपक्षास लग्नांत द्यावयची रोख रक्कम ; शुल्क . २ भाजून खाण्यासाठी जोंधळा , मका इ० चें पक्के नसलेले कणीस . ३ एक प्रकरचा भरीव बांबू . ४ मक्ता . हुंडवा पहा . ५ विहिरहुंडा ; बागाईत जमीनीवरील सारा ; हा बिध्यावरून न ठरवितां विहिरीच्या पाण्याची जेवढी भीज तीवरून ठरवितात . विहिरहुंडयाकडील तरम . - पैमा २ . ३४ . ६ तेल्याच्या घाण्यांतील लाट . [ सं . हुड् ‍ = स्वीकारणें ]
०बैल   ( ल . ) मूर्ख .
०पांडा  पु. वरास द्यावयाचा पैसा , मानपान इ० हुंडा अर्थ १ पहा . हुंडेबंदी - स्त्री . पाटस्थळ जमीनीवरील पाट , विहिर इ० हिशेबाने बसविलेला सारा . हुंडेकरी - वि . हुंडा घेतल्यावाचून कोणाची मुलगी न पत्करणारा प्रतिष्ठित ( वर ).
०हुंडया वि.  अरुंद कपाळाचा .
कपाळाचा वि.  अरुंद कपाळाचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP