Dictionaries | References

द्याज

Script: Devanagari
See also:  देज

द्याज

  न. ( कों . ) ( खालच्या वर्गात ) लग्नांत मुलाच्या बापाने मुलीच्याअ बापास द्यावयाचा पैसा - हुंडा ; कन्याशुल्क . ताक - वीकीतियां गौलणी । देजासि वैकुंठ मनी । - शिशु २०७ . न घडेचि कव्हणे बोले । तेह वेळी जुंझाचे देज दीन्हले । - शिशु ४४१ . [ सं . दा . ]
  न. कन्याशुल्क ; वधूदक्षिणा . देज पहा .
  न. ( कों . ) ( खालच्या वर्गात ) लग्नांत मुलाच्या बापाने मुलीच्याअ बापास द्यावयाचा पैसा - हुंडा ; कन्याशुल्क . ताक - वीकीतियां गौलणी । देजासि वैकुंठ मनी । - शिशु २०७ . न घडेचि कव्हणे बोले । तेह वेळी जुंझाचे देज दीन्हले । - शिशु ४४१ . [ सं . दा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP