Dictionaries | References प पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें Script: Devanagari Meaning Related Words पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेवढा पैसा आपण काटकसर करुन शिल्लक टाकतों तो जणूं कांहीं मिळविल्यासारखाच असतो. कारण काटकसर केली नसती तर तो खर्च होऊन गेलाच असता. पुढील इंग्रजी म्हणीवरुनMoney saved is money Gained. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP