Dictionaries | References

मिळविणें

   
Script: Devanagari
See also:  मिळवणें

मिळविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To mix or mingle; to put together, with, in, amongst. 2 To acquire, earn, gain; to collect, amass, gather together; to bring together, lit fig.; to cause to meet, unite, or agree; to make to tally, correspond, harmonize. 3 To persuade, gain over, win, conciliate. 4 To come up with, to overtake.

मिळविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Mix. Acquire. Fig. Win. Overtake. Make to tally.
मिळवून पाहणें   Compare together.

मिळविणें     

स.क्रि.  
प्राप्त करुन घेणें ; संपादणें .
मिसळणें ; एकांत दुसरें घालणें ; मिश्रण करणें .
संचय करणें ; एकत्र आणणें , करणें ; बेरीज करणें .
जुळण्यास , भेटण्यास , मिळण्यास लावणें ; ताळा घेणें ; जमवून पाहणें .
गांठणें ; जिंकून घेणें ; पाडाव करणें . लगट करुनि फौजांनीं मिळविले । - ऐपो २०९ .
जिंकणें ; मन वळविणें ; सरशी करणें ; वश करणें .
कृतकृत्य होणें . ही मागासलेली ईश्वरी विद्या चांगली नांवारुपाला आली कीं मिळविली . - सु ११ . [ मिळणें ] मिळवून पाहणें - तुलना करणें ; ताळा जमविणें .

Related Words

गळ्याशी गळा मिळविणें   गर्देस मिळविणें   नांव्ग मिळविणें   (करास) कर मिळविणें   एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें   खटींखापरीं मिळविणें   मिळविणें   हातावर मिळविणें   रुख मिळविणें   मातींत मिळविणें   मोक्ष मिळविणें   फते मिळविणें   फत्ते मिळविणें   धुळीस मिळविणें   नूर मिळविणें   तारा मिळविणें   हातावर मिळविणें, पानावर खाणें   होस हो मिळविणें   डोळ्यांशीं डोळा मिळविणें   पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें   पावडयानें माती ओढावी त्याप्रमाणें सहज मिळविणें   पल्ला करणें, बांधणें   याफ्तन   पावडयावरी पैसे ओढणें   धुळीचे दिवे लावणें   ठिकाणी आणणें   खोर्‍याने पैसा ओढणें   फांदा मारणें   फाबडयावर पैसा ओढणें   फाबड लावणें   फावडयानें पैसा ओढणें   नांव करणें   पैठेला पडणें   खिसा गरम करणें   काढा घेणें   घटसान   पगडी घेणें   डोईवर होणें   ठिकाणी लावणें   अक्रीत निळविणें   अस्कारणें   खांद्यावर भाला आणि जेवायास घाला   गगनीं दिवा लावणें   कार्तकाढप   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   अरजणें   चंबूगवाळें फेंकणें   सारीम सोंगे येतात पण पैसाचें सोंग येत नाहीं   हालवून जागा करणें   जिवांत जीव घालणें   लबाडीवर पोट भरणें   माती चारणें   पायलीभर वरी घ्या आणि पाटलीण म्हणा   पायांखालीं तुडविणें   पायीं बांधणें   पालाण पडणें   पुण्याईवर पाणी ओतणें   फड मारुन जाणें   फड मारुन नेणें   फड संपादणें   नांव काढणें   ताव देणें   ताव मारणें   टांग बांधणें   ठिकाणी पाडणें   डोईवर चढणें   डोकीवर धोंड चढविणें   डोकीवर धोंड देणें   डोकीवर धोंड वळविणें   रडून मान आणि पडून दंडवत   मनोजय आणि वासनाक्षय, हाच मनुष्याचा विजय   मर्जी जिंकणें   मर्जी संपादणें   पोट बाहेर पाडणें   रक्षा घेऊन जाणें   उपार्जिणें   करून घेणें   ओडवन   हालविणें   सोनें असल्यास लाखेस काय तोटा   बरईक   अगविणें   गुजराथ   उपार्जणें   उपार्जना   कुरुचीमुरुची   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   री ओढणें   फड मारणें   डोक्‍याला) तुरा लावणें   अखेरी   आपादणें   आराधणें   अस्करणें   अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें   खडकावर पोट भरणें   चंचु   भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल   माझेंच नाक वर   मी तुझी खिरतुपडी खाईन   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP