Dictionaries | References ग गर्देस मिळविणें Script: Devanagari Meaning Related Words गर्देस मिळविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धुळीस मिळविणेंसत्यानाश करणें. ‘उपेक्षा केलियानें अन्यायाची बुद्धि होणार असे होते त्यांस मारून गर्देस मिळविले.’-मराआ ५. ‘चौकीस इस्माईलखान होता तो मारून गर्देस मेलऊन दस्त करून राजश्री छत्रपती स्वामीपासी नेला.’-भात्रै १६.३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP