Dictionaries | References

रक्षा घेऊन जाणें

   
Script: Devanagari

रक्षा घेऊन जाणें

   ( खेळ ) विजय मिळविणें. सन १८८
   सालीं ऑस्ट्रेलियानें इंग्लंडचा क्रिकेटमध्यें सात धांवांनीं पराभव केलाहा खेळ संस्मरणीय समजला जातो. या वेळेपासून कसोटीच्या सामन्यांत विजय मिळविणें म्हणजेरक्षा घेऊन जाणेंअसा वाक्प्रचार सुरु झाला. - ( केसरी ४.९.३
   ) To carry the ashes.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP