Dictionaries | References

जीव घेऊन पळणें

   
Script: Devanagari

जीव घेऊन पळणें

   जीव वाचविण्यासाठी पळून जाणें
   प्राणाच्या भयाने पलायन करणें
   पळून जाऊन सुटका करून घेणें. ‘पळती जीव घेऊनिया।’ ‘जिकडे वाट फुटली तिकडे जीव घेऊन पळाला.’ -विवि ८.७.१३३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP