Dictionaries | References

कुरुचीमुरुची

   
Script: Devanagari

कुरुचीमुरुची     

क्रि.वि.  १ पर्यायानें ; ठोकळ मानानें ; आडमार्गानें ; अत्राप ; अडप झडप ; अवांतर रीतीनें ( मिळविणें . संपादन करणें ). २ काटकसरीनें ; बेताबेतानें ( खर्च ). ३ हळु हळू ; थोडें फार ( पोट दुखणें , ताप येणें .) ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP