Dictionaries | References

पायलीभर वरी घ्या आणि पाटलीण म्हणा

   
Script: Devanagari

पायलीभर वरी घ्या आणि पाटलीण म्हणा     

पदरचें खर्चून रिकामा मोठेपणा मिळविणें
पोकळ बडेजावा करितां पदरास खार लावून घेणारा. पाटील पाटलीण पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP