Dictionaries | References त तरवार बहु वरी Script: Devanagari Meaning Related Words तरवार बहु वरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तरवारीने म्हणजे प्रत्यक्ष शस्त्राने जखम केल्याने जितके अनर्थ होत नाहीत, तितके जिभेने दुसर्यास कटु शब्द अगर मर्माघात केल्याने होतात. तरवारीनें केलेली जखम बरी होते, पण शब्दाने झालेले क्षत बरे होत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP