Dictionaries | References

तरवार पाजविली, आणि घरच्या म्‍हातारीवर गाजविली

   
Script: Devanagari

तरवार पाजविली, आणि घरच्या म्‍हातारीवर गाजविली     

गरीब मनुष्‍यावर, दुबळ्या माणसावर आपली सत्ता चालविणें
आपल्‍या शक्तीचा उपयोग निराधार मनुष्‍यास त्रास देण्याकडे करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP