Dictionaries | References

सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती

   
Script: Devanagari

सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती

   वरप्रमाणेंच. येथें शिजले जाण्याच्या संकटाऐवजीं दळले जाण्याचें संकट. " सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती हाही दृष्टांत जाणावा. प्रस्तुत आमचें हातात ग्रास जात्यांतील आहे." भाब ७५-७६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP