Dictionaries | References द दृष्टांत Script: Devanagari Meaning Related Words दृष्टांत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उदाहरण दृष्टांत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ex. ऐसें जाणूनि रुक्मिणी- पति ॥ कौतुक केलें कैशा रीती ॥ महादाजीपंतासी ॥ दृ0 रात्रीं दाखविला ॥. दृष्टांत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An illustration, example. A vision or divine appearance (in a dream &c.) दृष्टांत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : दाखला दृष्टांत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ दाखला ; उदाहरण . चेंडू पडे आणि उठे तसाची । दृष्टांत हा सत्पुरुषास साची । मृत्पिंड जो त्या उठणेच नाही । दृष्टांत हा केवळ दुर्जनासी । - वामननितिशतक . २ अनुभव . प्रचीति ; पडताळा . त्याने प्रश्न सांगितला तो माझ्या दृष्टांतास आला . त्याचा मला दृष्टांत आला . ३ भूतभविष्यादि गोष्टीचे सूचक , दै वीस्वप्न . ऐसे जाणूनि रुक्मिणीपति । कौतुक केले कैशा रीती । महादजी पंतासी । दृष्टांत रात्री दाखविला । ४ एक साहित्यालंकार ; दृष्टांतालंकार पहा . दृष्टांतालंकार - पु . ( साहित्य . ) एखादा विशेष प्रकृतार्थ विशद करण्याकरिता विशेष अप्रकृतार्थाचे जे उदाहरण देतात ते . आस्फालितां ही स्वकरे नराहे । चेंडू जसा तो उसळेच पाहे । विपत्तियोगे पडले जरी कां । ते धैर्य नोहे तरी साधुला कां ? । - वामननितिशतक . पु. १ दाखला ; उदाहरण . चेंडू पडे आणि उठे तसाची । दृष्टांत हा सत्पुरुषास साची । मृत्पिंड जो त्या उठणेच नाही । दृष्टांत हा केवळ दुर्जनासी । - वामननितिशतक . २ अनुभव . प्रचीति ; पडताळा . त्याने प्रश्न सांगितला तो माझ्या दृष्टांतास आला . त्याचा मला दृष्टांत आला . ३ भूतभविष्यादि गोष्टीचे सूचक , दै वीस्वप्न . ऐसे जाणूनि रुक्मिणीपति । कौतुक केले कैशा रीती । महादजी पंतासी । दृष्टांत रात्री दाखविला । ४ एक साहित्यालंकार ; दृष्टांतालंकार पहा . दृष्टांतालंकार - पु . ( साहित्य . ) एखादा विशेष प्रकृतार्थ विशद करण्याकरिता विशेष अप्रकृतार्थाचे जे उदाहरण देतात ते . आस्फालितां ही स्वकरे नराहे । चेंडू जसा तो उसळेच पाहे । विपत्तियोगे पडले जरी कां । ते धैर्य नोहे तरी साधुला कां ? । - वामननितिशतक . Related Words दृष्टांत illustration example instance representative illustrative material precedent set by... सामक्षा उदाह्रत दृष्टांती दृष्टांतिक किवि वितंडणें दार्ष्टांतिक धातफळ सापटें दृष्टावा उत्प्रेक्षण उपरतणें उपोदघात सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती मड्डुक parable शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या allegory डिंब सापका vision आख्यान उपमित उपाख्यान तुंबिनी आहणा सुनर्तकनट precedent एकदेशी उपमान आहाणा चंद्रकांत मंकन नागवा वाच्यालंकार दाखला उदाहरण विकळ बिंब उत्प्रेक्षा तृण षोडश अनुभव ईश्वरी निदर्शन उपमा इंद्रद्युम्न येक बीज शाखा वाच्य दर्शन काक ऋषभ शुक ईश्वर सुदर्शन वज्र હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP