Dictionaries | References

काक

   { kākḥ, kāka (crow), kāka }
Script: Devanagari
See also:  कॉक

काक     

Puranic Encyclopaedia  | English  English
KĀKA   A son of Kaṁsa [Bhāgavata, 9th Skandha] .
KĀKA (CROW)   
1) Origin.
Kaśyapa was the son of Marīci, who was the son of Brahmā. Kaśyapa's wife Tāmrā had many daughters like Kākī, Śyenī, Bhāsī, Gṛdhṛkā, Śukī and Grīvā. From Kākī were born the crows in the world. [Agni Purāṇa, Chapter 19] .
2) Crows--the symbol of sin.
There is a reference in Śiva Purāṇa to this. Long ago the King of Kāśī had a daughter named Kalāvatī. Even in her youth, she received the “Śaiva pañcākṣara mantra.” After that, she was married by Dāśārha, King of Mathurā, who was a sinner. When he touched Kalāvatī who was a holy woman, he ex2perienced unbearable heat. Kalāvatī said that it was because of the King's sin. So she took Dāśārha to the sage Garga, who purified Dāśārha with his mantras (incantations) and made him stand in water. At once the King's sins came out of his body in the shape of crows. Some of them flew away. Many of them fell down with their wings burnt. Seeing this, the sage Garga said that all those crows were the volume of sins accumulated in the course of the innumerable births through which he had passed. [Śiva Purāṇa, Pañcākṣara Māhātmya] .
3) The Crow and Rice-offerings.
In Uttara Rāmāyaṇa there is a story about the crow's right to eat the offering of rice to Pitṛs. Once a King named Marutta performed a Maheśvara sattra. Indra and other gods attended the sattra. Hearing about this, Rāvaṇa came that way. The frightened gods fled away assuming the forms of different birds. Yama escaped in the form of a crow. From that time, Yama was pleased with crows. He gave a blessing that in future, when human beings worship the piṭrs by offering rice to them, the crows will have the right to eat that rice. Thus the right of the crows to eat offerings of rice, originated from that time. [Uttara Rāmāyaṇa] .

काक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : काँइया, कौआ

काक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मावळण

काक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A crow.

काक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A crow.

काक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कावळा

काक     

 पु. तोटी ; नळाची चावी . - शिल्पवि २२८ . ( इं .)
 पु. कावळा ; काऊ . ' जे मृत्यु काकासि कुरोंडी । सांडिली आहे । ' - ज्ञा . ८ . १४० . ' देऊनि काक घ्यावें पांच तुवां चित्र - बर्ह - शितिकंठ । ' - मोसभा ४ . १९ . ( सं .)
 पु. ( माण .) फांदी फुटण्याचा सांधा ; काख . ( सं . कक्षा )
 न. ( गो .) देवास द्यावयाची देणगी . देवापुढें पैसा ठेवतात तो , काणगी . ( का . कणिके = देणगी )
०जंघा  स्त्री. एक वनस्पति ; कांग . ( सं .)
०तालीय  न. यदृच्छा ; आकस्मिकता ; दैवघटना . - वि . यदृच्छापूर्वक ; एकसमयावच्छेद ; सहजासहजी घडणारी ; आंगतुक ; दैवागत . ( सं . काक + तात = ताड )
०तालीयन्याय  पु. ( मुळ संस्कृतांत कावळा येणें व त्याच वेळी ताडफळ प्राप्त होणे याचा दृष्टांत आकस्मिक इष्टवस्तु - लाभाच्या वेळी देतात ). ताडाच्या झाडाच्या फांदीवर कावळा बसला आणि त्याच वेळी जर कर्मधर्मसंयोगानें ती फांदी मोडलो तर बसणें आणि मोडणें ह्या दोन क्रियांचा एकमेंकाशीं वास्तविक कार्यकारणभाव नसतांहि अज्ञानी लोक त्यांचा परस्पराशी संबंध जोडतात . त्याप्रमाणें यदृच्छनें किंवा अकल्पित तर्‍हेनें एखादी गोष्ट घडून आली असतां तिचा संबंध द्सर्‍या एखाद्याविशिष्ट गोष्टीशीं कोणी माणुस जोडु न्यायानें म्हणजे यदृच्छेनें ; क्र्मधर्मसंयोगानें ; दैवगतीनें असा अर्थ होतो . ' ऐसी कर्माचि गति गहन । एथ काकतालीयन्यायें जाण । अवचटे लोभे माणुसपण । भवाब्धितारण महातारूं । ' एभा २० . १७३ . ' प्रस्तुत पुस्तक लिहिलें जाण्यास काकतालीयन्यायानें आम्हीं कारण झालों ...' - टि . ४ . १८१ . ०तालीयवत - क्रिवि . केवळ यैच्छेनें ; दैवयोगानें ; काकतालीयन्यायानें ( सं .)
०ताळ   काकतालीय पहा . ' अमृतसिद्धी योग फावला । अकल्पित काकताळें । ' निमा ( आत्मचरित्र ) १ . १०४ .
०दंतपरीक्षा  स्त्री. ज्यांत कांही अर्थ नाहीं अशा विषयांची खोल चिकित्सा ( वास्तविक कावळ्याला दांत नसता यावरुन ). ( सस्कृत म्हण ).
०दृष्टि वि.  १ तीक्ष्ण दृष्टीचा ; सुक्ष्म दृष्टीचा ; बारीक व चलाख नजरेचा २ छिद्रान्वेषी ; वाईट तेवढ्यास गोष्टी पाहणारा . = स्त्री . ( कावळ्या सारखी ) तीक्ष्ण नजर ; सुक्ष्म नजर , दृष्टी ' बाजारांतून जर सोदे काकदृष्टीनें फिरलें तर संध्याकाळीं येथें वेळ मोडूनराहण्याचा मोबदला मिळेल .' विवि . ८ . ८ . १५५ . ( सं .)
०पद  न. लिहितांना गळालेल्या अक्षरांच्या दुरुस्तीच्या वेळी जेथें तें अक्षर घालावयाचें असते तेथें करावयाची ( कावळ्याच्या पाया सारखी ) A अशी खुण . ( गु .) काकपत्र . २ हिरा या रत्‍नांत तीन मोठे काळे छाटे असल्यास त्या दोषास म्हणतात . ( सं .)
०पक्ष  पु. ( कानावरील ) झुलपें लहान मुलांच्या पहिल्या हजामतीच्या वेळीं दोन्हीं कानांवर हीं झुलपें ठेवतात . व मोठेपणीं तीं काढून टाकतात . परंतु कांहीं लोक ( विशेषत ; लष्करांतील मराठे ) ती नेहमीं ठेवतात . ( सं . काक + पक्ष = पंख )
०फळ   फळी - स्त्री . एक वनस्पति - न . तिचें फळ . हीच काकमारी नांवाची वनस्पती असावी असें कांहींचे मत आहे .
०बलि   बळ ळीं - पुस्त्रीन . ( कों . गो .) वैश्वदेव व बलिहरण होऊन उरलेला भात घरांबाहेर कावळ्याला टाकतात तो ; कागवळ .
०मारी   काकफळी पहा .
०मुखीं वि.  सगळा एकरंगी पण तोंड काळसर असलेला ( घोडा ).
०मैथुन   . न . सगळा कावळी - कावळा यांचा रतिप्रसंग , मैथुन . हें पाहिल्यास अलवकर मरण येतें अशी समजुत असल्यानें तें पाहणारा आपल्या मृत्युची खोटीच बातमी पाठवितो . म्ह० ' काकमैथुन पहावें सहामहिन्यांत मसणांत जावें . ' मैथुनशांति - स्त्री . काकमैथुन पहावें सहा महिन्यांत मसणांत जावें .'
०मैथुनशांति  स्त्री. काकमैथुन पाहिलें असतां पाप किंवा अनिष्ट निरसनार्थ करावयाचे शांति .
०यव    १ ज्यामध्यें पीठ किंवा सत्वाशं नसतो असा पोंचट यव ; पोल ; फोलकट ; धान्याचें वांझें कणीस . २ तृणधान्य .' षंढतिळ चर्ममयमृग काकयव जसे तस्चि फळकट गे । ' - मोसभा ७ . ९ . ( तुल०फा . काक = कोडां ) ०रव - १ कावळ्याचें ओरडणें ; कावकाव . ' दिवसा काकरवातें भीतें रात्री तरुनि जाय नदी । ' २ ( ल .) निंदकांची व्यर्थ निंदा . ' ज्यास आपली योग्यता यथार्थ भासत असेल त्यानें .... कर्णकटु काकरवाची अगदीं पर्वा करूं नये .' - नि .
०बंध्या  स्त्री. एकदां प्रसूत होऊन पुन्हा जी प्रसुत होत नाहीं . अशी स्त्री . मादी . एकदां प्रसूत होऊन पुन्हां जी प्रसूत होत नाहीं . अशी स्त्री , मादी .
०शंका  स्त्री. कावळा ज्याप्रमाणें सांशकपणे बसतो . तसा सांशंक पणा ; भिति ; शंका . ' सम्कोचें अंग खाणें असुखद बसणें ; काकशंकाप्रमाणें । किंसु ८३ .
०सावळा वि.  काळा ; काळ्यासावळ्या रंगाचा .
०स्नान  न. ( कावळ्याप्रमाणें ) घाईघाईनें अर्धवट केलेलें स्नान , अंघोळ ; मुसळस्नान पहा .
०स्पर्श  पु. मृताच्या दहाव्या दिवशीं मॄतास द्यावयाच्या पिंडाला कावळ्यानें शिवणें . हा पिंड तयार असतां त्याला कावळा शिवला नाही तर मृताच्या आप्तापैकी कोणी तरी त्यावेळी मृताच्या इच्छा पूर्ण करण्याचें वचन देतो व त्यानंतर पिंडाला कावळा स्पर्श करतो . ( सं .)
०स्वर  पु. १ कावळ्यांची ओरड ; कावकाव . २ ( ल .) कर्णकठोर स्वर .

काक     

काकतालीय न्याय
कागटाळी न्याय
मूळ संस्‍कृतमध्ये कावळा ताडाच्या झाडाजवळ येणें व त्‍याचवेळी ताडाचे फल त्‍याच्या डोक्‍यात पडणें किंवा प्रहार होणें
याप्रमाणें यदृच्छेनें आकस्‍मिक लाभ किंवा हानि घडणें या अर्थी योजतात. मराठीमध्येहि एखादी गोष्‍ट अकस्‍मिकपणें घडणें याच अर्थी ही म्‍हण योजतात
पण ती आकस्‍मिक लाभहानि होणें या अर्थी नसून सामान्यतः दोन गोष्‍टी एकाचवेळी यदृच्छेनें घडणें
मग त्‍या इष्‍ट किंवा अनिष्‍ट कशाहि असोत अशा अर्थी योजतात. केवळ कर्मधर्मसंयोगाने, यदृच्छेने, दैवगतीने एखादी गोष्‍ट घडून येणें. ‘ऐसी कर्माची गति गहन। एथें काकतालीय न्यायें जाण। अवचटे लाभे माणूसपण। भवाब्‍धितारण महातारूं।।’ -एभा २०.१७३. ‘प्रस्‍तुत पुस्‍तक लिहिण्यास काकतालीय न्यायानें आम्‍ही कारण झालो.’ -टि ४.१८१. ‘पावलो हा देह कागटाळी न्याये। न घडे उपाये घडों आलें।’ -तुगा १६१६. ‘या नाटकात स्‍वामी आले आहेत ते कल्‍पित पात्र आहे. लोक त्‍यांना श्रीरामदास स्‍वामी समजतात ! समर्थांशी जर कोणाला या स्‍वामींचे साम्‍य दिसत असेल तर तो काक० होय.’ -शिवसंभव (प्रस्‍तावना).

काक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : काग

काक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
काक  m. m. (onomat. imitation of the cawing of the crow cf.कै, [Nir. iii, 18] ; [Uṇ.] ), a crow, [AdbhBr.] ; [Mn.] ; [MBh.] ; [R.] ; [Suśr.] ; [Hit.]
न त्वां काकं मन्ये   (metaphorically, as an expression of contempt e.g., I rate thee less than a crow, [Pāṇ. 2-3, 17] ; [Pat.] ; cf.तीर्थ-काकComm. on [Pāṇ. 2-1, 42] )
an impudent or insolent fellow, [L.]
a lame man, a cripple, [W.]
washing the head, bathing by dipping the head only in water (after the manner of crows), [L.]
तिलक   a sectarial mark (), [L.]
a particular measure, [L.]
the plant Ardisia Humilis, [L.]
N. of a द्वीप or division of the world, [L.]
काक  m. m. pl.N. of a people, [VP.] ; [Nal.]
काक  n. n. a multitude or assembly of crows, [Kāś.] on [Pāṇ. 4-2, 37]
a modus coeundi, [L.]

काक     

काकः [kākḥ]   [कै शब्दकरणे-कन् [Uṇ.3.43] ]
A crow; काकोऽपि जीवति चिराय बलिं च भुङ्क्ते [Pt.1.24.]
(Fig.) A contemptible fellow, base or impudent person.
A lame man.
Bathing by dipping the head only into water (as crows do).
A sectarial mark (तिलक).
A kind of measure.
 N. N. of a Dvīpa.
-का  N. N. of several plants काकनासा, काकोली &c.
की A female crow.
-काकी   see Mbh. on IV.1.63.
कम् A multitude of crows.
A modus coeundi. -Comp.
-अक्षिगोलकन्याय   see under न्याय.
-अञ्ची = काकजङ्घा   q. v.
-अदनी   The Gunja plant.
-अरिः   an owl.
-इक्षुः   A reed.
-उडुम्वरः, (-रिका)   The fig-tree.
-उदरः   a snake; काकोदरो येन विनीतदर्पः Kavirāja; काकोदरसोदरः खलो जगति [Bv.1.76.]
-उलूकिका, -उलूकीयम्   the natural enmity of the owl and the crow; Mbh. on IV.2.14; [Vārt.2.] (काकोलूकीयम् is the name of the third Tantra in the Pañchatantra).
-कङ्गुः -कङ्गुनी  f. f. A kind of corn.-Comp.
-कला  N. N. of a plant.
-चिञ्चा, -जङ्घा   the Gunja plant.
-चरित्रम्   A part of the science of Omens based on the sound of crows.
च्छदः, च्छदिः a wag-tail.
a side-lock of hair; see काकपक्ष below.
-जम्बुः   A kind of rose-apple tree.
-जातः   the (Indian) cuckoo.-तालीय a. [काकताल-छ Mbh. on [V.3.16] ] (anything) taking place quite unexpectedly and accidentally, an accident; अहो नु खलु भोः तदेतत् काकतालीयं नाम [Māl.5;] काक- तालीयवत्प्राप्तं दृष्ट्वाऽपि निधिमग्रतः [H. Pr.3;] sometimes used adverbially in the sense of 'accidentally'; फलन्ति काक- तालीयं तेभ्यः प्राज्ञा न बिभ्यति [Ve.2.15.] ˚न्याय see under न्याय.
-तालुकिन a.  a. contemptible, vile.
-तिक्रा, -तिन्दुका, -तुण्डिका   different kinds of trees.
-तुण्डम्   A kind of head of an arrow (see फलम्). काकतुण्डेन वेध्यानां वेधं कुर्यात् [Dhanur.66.]
-दन्तः   (lit.) the tooth of a crow; (fig.) anything impossible or not existing; ˚गवेषणम् searching after impossibilities (said of any useless and unprofitable task).
-ध्वजः   the submarine fire; cf. और्व.
-निद्रा   a light slumber (easily broken).-पक्षः,
-पक्षकः   side-locks of hair on the temples of boys and young men (especially of the Kṣatriya caste]; काकपक्षधरमेत्य याचितः [R.11.1,31,42;3.28;] [U.3.]
पदम् the sign (^) in Mss. denoting that something has been left out.
an incision in the skin. (-दः) a particular mode of sexual intercourse.
-पुच्छः, -पुष्टः   the [Indian] cuckoo.
-पेय   a shallow; काकपेया नदी [Sk.]
-मद्गुः   a gallinule water-hen, घृतं हृत्वा तु दुर्बुद्धिः काकमद्गुः प्रजायते [Mb.13.111.22.]
-मर्दः, -मर्दकः   a kind of gourd [Mar. कवंडळ].
-माची, -चिका   a kind of tree (Mar. कावळी)-मृगगोचरित a. following the manner of the crow in drinking, of the deer in eating and of the cow in making water; एवं गोमृगकाकचर्यया व्रजंस्तिष्ठन्नासीनः शयानः काकमृगगोचरितः पिबति खादत्यवमेहति स्म [Bhāg.5.5.34.] -यवः barren corn (the ear of which has no grain); यथा काकयवाः प्रोक्ता यथारण्यभवास्तिलाः । नाममात्रा न सिद्धौ हि धनहीनास्तथा नराः ॥ [Pt.2.9.] तथैव पाण्डवाः सर्वे यथा काकयवा इव Mb; (काकयवाः = निष्फलतृणधान्यम्).
-रुतम्   the shrill sound of a crow (considered as a sign of future good or evil under different circumstances);
-रुहा a.  a. kind of tree (Mar. बांडगूळ).
-वन्ध्या   a woman that bears only one child.
-स्नानम्   Bathing like a crow.
स्पर्शः The touching of a crow.
A ceremony performed on the tenth day after a death, consisting in the offering of rice to crows.
-स्वरः   a shrill tone (as that of a crow).
काक [kāka] का [kā] लः [lḥ]   (का) लः 1 A raven.
The thyroid cartilage.
-लम्   A jewel worn upon the neck.

काक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
काक  m.  (-कः)
1. A crow.
2. A plant, (Ardisia solanacea?)
3. A lame man, a cripple, one whose legs are wanting or useless.
4. One of the divisions of the world or Dwipas.
5. A measure.
6. Washing the head, bathing by dipping the head only into the water.
7. A sec- tarial mark, the Tilaka?
8. Shameless, arrogant.
 n.  (-कं)
1. Modus coeundi.
2. A multitude or assemblage of crows.
 f.  (-का) An appel- lation of several plants, as,
1. The common Vakapushpa: see वक; 2. Kakjhangi, (Leea hirta;) also in this sense काकी;
3. A medici- nal plant, vulg. Kakoli;
4. The Retti or Gunja, (Abrus precatori- us;)
5. Opposite-leaved fig-tree: see उडुम्बर;
6. A potherb, (Sola- num Indicum, &c.) see काकमाची.
E. कै to sound, Unadi affix कन्; or for कु bad, ill, and अक to go, &c.
ROOTS:
कै कन्; कु अक

काक     

See : पङ्गु

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP