Dictionaries | References

आहणा

   
Script: Devanagari
See also:  आहाणा

आहणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āhaṇā or āhāṇā m A saying, saw, proverb, adage. 2 A piece of metrical composition, jocular and humorous, recited by women at marriages, by men at Shimgá &c. 3 A riddle.

आहणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A saying, proverb. A riddle.

आहणा     

 पु. 
आणा . उक्ति ; म्हण ; वचन ; न्याय ; दृष्टांत . एम अनी चुकी तो बारा बरसका हयात , ऐसा आहणा प्रसिध्द आहे . - भाब ११८ .
लग्नांत वधूवरांनीं परस्परांचीं नांवें घेणें किंवा लग्नांत बायका व शिमग्यांत पुरुष विनोदी किंवा अश्लील पद्ममय वाक्यें बोलतात तो ; उखाणा . तो आहनी रुचिर गोवुनि नाम खासें । बोले मधूर वचना रद - कांति भासे । - विवि ५९ . ३४ .
कोडें ; उखाणा ; अहाणा पहा . [ वै . अहनस्या ; सं . आख्यान ; प्रा . आहाण ; किंवा सं . आहन ; प्रा . आहण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP